LOCATION         +9194222-77787         0257-223-3642                                  
Hospital Inauguration

“ वसा आणि वारसा ”

“ रूग्णांचा विश्वास आणि आशीर्वाद हाच आमच्या विकासाचा आधार ”

Sanjeevan Hospital Event Inauguration

नाविण्यपूर्ण प्रेरक संकल्पनेतुन नियोजलेल्या संजीवन हार्ट हॉस्पिटलच्या नवीन भव्य वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या उपचारांनी दिर्घायुष्य लाभलेले सन्माननीय जेष्ठ रूग्ण दीप प्रज्वलन करतांना

  • ९३ वर्षी यशस्वीरित्या पेसमेकर बसवलेले सन्माननीय जेष्ठ रुग्ण उद्घाटन प्रसंगी वय ९५ वर्षे
  • ८८ वर्षी यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी झालेले सन्माननीय जेष्ठ रुग्ण उद्घाटन प्रसंगी वय ९३ वर्षे
  • ८४ वर्षी यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी झालेले सन्माननीय जेष्ठ रुग्ण उद्घाटन प्रसंगी वय ८९ वर्षे

अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूकता, जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा, आत्मविश्वास, निस्सीम रूग्णसेवा भाव आणि संपुर्ण समर्पण या सारख्या गुणवैशिष्ट्यांची परिणीती म्हणजे आमचे निरंतर “रिझल्टस’ होत.